✍️ शब्दांचा प्रवासी. मनातलं कागदावर उतरवणारा.
No books available yet.
जर कधी रात्री पूर्ण शांततेत तुला स्वतःचा श्वास जास्त स्पष्ट ऐकू येऊ लागला... तर श्वास मोजू नकोस.कारण काही गोष्टींना माणूस दिसत नाही... पण श्वास दिसतात.माझं नाव किरण पाटील. वय एकतीस. मी स्वतःला नेहमी तर्कावर विश्वास ठेवणारा माणूस समजत आलो.अंधश्रद्धा, भुतं, आत्मे, शाप... या सगळ्यावर मी कधीच विश्वास ठे